सातबारा Watch

← शिगांव

Ferfar #13300 · शिगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
934
Talathi
विश्वनाथ होनाजी भांगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026 मा. अपर तहसिलदार सो आष्टा यांचे कडील आदेश क्र.गौण खनीज/कवि-187/2026 दिनांक 12/08/2026 व मा. अपर तहसिलदार सो आष्टा यांचे कडील आदेश क्र.गौणखनिज अपिल/फेरचौकशी/एसआर -01/2024 दिनांक 23/02/2026 नुसार मौजे शिगाव येथील अर्जदार बाळकृष्ण सखाराम जाधव यांचा गट नं. 934 वरील फेरफार क्रमांक 11776 अन्वये झालेला गौण खनीज थकबाकी बोजा नोंद कमी करणे बाबतचा आदेश आलेने नोंद केली असे आदेश व शासन जमा केले रक्कमेचा DEFACE चलनाची प्रत फायलीस दाखल केले असे