Ferfar #33111 · बागणी
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 249/2/ब
- Talathi
- रोहिणी प्रशांत वाव्हळ
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ शाखा बागणी ता वाळवा जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : परवीन समिर शिकलगार रा. बागणी यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2901-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249/2/ब क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परवीन समिर शिकलगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.