सातबारा Watch

← मिरजवाडी

Ferfar #5704 · मिरजवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
77/1
Talathi
शर्मिला महादेव जंगम
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ,सांगली लिहून देणार : सुमन सुरेंद्र मगदूम रा.कारंदवाडी यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ,सांगली यांचेकडील पत्र जाक्र/मौआमं/सांगली/2026/वर्दी रिपोर्ट/ 299 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 855000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांचेकडील पत्र क्रमांक 299 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 855000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.