सातबारा Watch

← मिरजवाडी

Ferfar #5705 · मिरजवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2/3/2
Talathi
शर्मिला महादेव जंगम
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : नवरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली तर्फे असि. मॅनेंजर बाबासो सुभाष चौगुले गहाणखत लिहुन देणार : संदीप राजेंद्र आवटी रा. मिरजवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2926-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/2/3/2 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप राजेंद्र आवटी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.