सातबारा Watch

← ईश्वरपूर

Ferfar #41658 · ईश्वरपूर

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
112/9
Talathi
रोहिदास गंगादास घोडके
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून घेणार : श्री.दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या उरुण इस्लामपूर , वाळवा लिहून देणार कर्जदार: इरशाद महिबूब डंगरे रा. ईश्वरपूर जामीनदार: 1) असीम मुस्ताक मोमीन रा.ईश्वरपूर 2) हमीद फैजुलाल अत्तार रा.शिराळा मान्यता देणार:शाहीन इरशाद मोमीन डंगरे रा.ईश्वरपूर यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4731 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक श्री.दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या उरुण इस्लामपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.