सातबारा Watch

← ईश्वरपूर

Ferfar #41692 · ईश्वरपूर

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
16/2/ब
Talathi
रोहिदास गंगादास घोडके
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून घेणार : जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या, उरुण- ईश्वरपूर. लिहून देणार : कर्जदार- सुनील बापूराव फार्ने रा.बोरगाव जामीनदार- १) अधिक आत्माराम पाटील रा.बनेवाडी २)कृष्णात श्रीपती पाटील रा.ठाणापुडे यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4751 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2/ब वरील क्षेत्र 0.0072 हे.आर चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या, उरुण- ईश्वरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 547/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.