Ferfar #41695 · ईश्वरपूर
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- रोहिदास गंगादास घोडके
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : दि.आष्टा पीपल्स को-ऑप बँक लि आष्टा शाखा – ईश्वरपूर
लिहून देणार : अनिल दिनकर सूर्यवंशी रा. ईश्वरपूर जामिनदार: 1) दादासो शंकर सूर्यवंशी रा.अंकलखोप 2)दिपक दिनकर सूर्यवंशी रा.ईश्वरपूर यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4766 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक दि.आष्टा पीपल्स को-ऑप बँक लि आष्टा शाखा – ईश्वरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 04/225/26 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.