Ferfar #41696 · ईश्वरपूर
वाळवा, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- रोहिदास गंगादास घोडके
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग इस्लामपूर यांचेकडील आदेश क्रमांक. क्र.जमीन/बिनशेती – नियमानुकूल/गुंठेवारी/एसआर/665/2004 दि. 02/08/2004 रोजीच्या आदेशानुसार शैलजा कालिदास पाटील यांनी फेरफार नं 23124 ने हिस्सा 1.36 पै म्हणजेच क्षेत्र 0.0153 हे.आर चौ मी खरेदी नोंद केली आहे यांचा स.नं/गट.नं 64 च्या 7/12 मध्ये रहिवास कारणाकरिता क्षेत्र 139.39 चौ.मी बिनशेती क्षेत्राची नोंद इतर हक्कात केली.अर्ज व आदेश फायलीस दाखल.
मा.उपविभागीय अधिकारी वाळवा विभाग इस्लामपूर यांचेकडील आदेश क्रमांक. क्र.जमीन/बिनशेती – नियमानुकूल/गुंठेवारी/एसआर/665/2004 दि. 02/08/2004 रोजीच्या आदेशानुसार कालिदास आप्पासाहेब पाटील यांनी फेरफार नं 23125 ने हिस्सा 1.76 पै म्हणजेच क्षेत्र 0.0198 हे.आर चौ मी खरेदी नोंद केली आहे यांचा स.नं/गट.नं 64 च्या 7/12 मध्ये रहिवास कारणाकरिता क्षेत्र 179.69 चौ.मी बिनशेती क्षेत्राची नोंद इतर हक्कात केली.अर्ज व आदेश फायलीस दाखल.