सातबारा Watch

← ईश्वरपूर

Ferfar #41706 · ईश्वरपूर

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
24/2/ब/2/3
Talathi
रोहिदास गंगादास घोडके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोंदीचा प्रकार : एकरकमी अकृषक रूपांतरण अधिमुल्य नोंद महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एनएपी -2025/प्र.क्र.177/जमीन 01अ, दि.19/03/2025 लगत उरुण-ईश्वरपूर नगरपरिषद कार्यालयाकडील अकृषित (अकृषिक) एकरकमी रुपांतरण अधिमूल्य कर पावती क्रमांक ISLA2627AMS000002437 दि.16/09/2026 नुसार सुहास सुधीर मगर यांचे मौजे ईश्वरपूर येथील रि.स.नं. 24/2/ब/2/3 मधील भूखंड क्रमांक 34 चे क्षेत्र 101.07 चौ.मी क्षेत्राची अकृषिक (बिनशेती) अशी नोंद इतर हक्कात घेतली असे. आदेशाची पत्र, चलन, दप्तरी दाखल असे.