सातबारा Watch

← ईश्वरपूर

Ferfar #41711 · ईश्वरपूर

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
122/1
Talathi
रोहिदास गंगादास घोडके
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : राजारामबापू सह. बँक लि.पेठ शा.मार्केट यार्ड,इस्लामपूर लिहून घेणार : वसंतराव मारुती जाधव,वंदना वसंत जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 122/1 तपशिल : दिनांक 14/06/2019 रोजी राजारामबापू सह. बँक शा. मार्केट यार्ड,इस्लामपूर चा वसंतराव मारुती जाधव यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 33715 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील तारणगहाण खताचे तारणमुक्तखत (रिकन्व्हेन्सडीड)दस्त क्रमांक 5164/2026 दि.28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.