Ferfar #41719 · ईश्वरपूर
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/1
- Talathi
- रोहिदास गंगादास घोडके
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/07/2026
लिहून घेणार :श्री.सिद्धीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इस्लामपूर ,
लिहून देणार : इलाही महंमद शेख रा.ईश्वरपूर यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 3658 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 /- कर्ज घेऊन सर्वे नंबर 121/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन इलाही महंमद शेख यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.