Ferfar #60507 · उरुण दक्षिण
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : चेअर पर्सन महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था , वाळवा
लिहून देणार : प्रकाश शिक्षण फौंडेशन तर्फे चेअरमन संजय शामराव जाधव,संदीप मधुकर यादव,रोहन संजय जाधव,महादेव रामचंद्र श्रीराम रा. उरुण दक्षिण यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4057 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266/1, 264/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चेअर पर्सन महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक एम. एम. के./119/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.