सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #32326 · आष्टा

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
45/1
Talathi
SHIVAJI RAJARAM SAKARE
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वा मारुतीराव गायकवाड (मामा) नागरी सह. पतसंस्था मर्या. आष्टा तर्फे सेक्रेटरी दिलीप वसंतराव नलगे गहाणखत लिहुन देणार : प्रकाश दत्तात्रय मुळीक रा. आष्टा यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2952-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1 क्षेत्र 0.3250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश दत्तात्रय मुळीक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.