Ferfar #32672 · आष्टा दक्षिण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 362/1
- Talathi
- दुष्यंत दादासाहेब पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पिपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा मुख्य शाखा आष्टा
गहाणखत लिहुन देणार : बाजीराव तुकाराम ताबवेकर रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2786-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 362/1 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव तुकाराम ताबवेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.