सातबारा Watch

← आष्टा दक्षिण

Ferfar #32692 · आष्टा दक्षिण

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
424/11, 424/4, 424/8
Talathi
दुष्यंत दादासाहेब पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा शाखा मेन ब्रॅच आष्टा तर्फे अधिकारी सचिन शशिकांत कवठेकर गहाणखत लिहुन देणार : प्रशांत रंगराव खोत रा. आष्टा दक्षिण यांनी दुय्यम निबंधक आष्टा यांचेकडील दस्त क्रमांक 2856-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424/11, 424/4, 424/8 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत रंगराव खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.