Ferfar #32696 · आष्टा दक्षिण
वाळवा, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- दुष्यंत दादासाहेब पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
नोंदीचा प्रकार : परत खरेदी
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
परत खरेदी लिहुन देणार:-
उमेश विष्णू जगताप यांचे गट नं/सर्व्हे नं ५६ क्षेत्र २.२६०० हे. आर, आकार २२.५६ रु.पै यामधील क्षेत्र ०.२२३६ हे. आर ही त्यांनी
परत खरेदी लिहुन घेणार :-
शोभा भरत खोत, राहुल भरत खोत यांना गट नं/सर्व्हे नं ५६ क्षेत्र २.२६०० हे. आर, आकार २२.५६ रु.पै यामधील क्षेत्र ०.२२३६ हे. आर यांना दुय्यम निंबधक आष्टा ता.वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील परत खरेदी दस्त क्रमांक २७५३/२०२६ दिनांक ३०/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ४०००००/- घेऊन परत खरेदी दिली.सबब परत घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले. व अर्ज व परत खरेदी दस्ताची झेरॉक्स फायलीस दाखल.