सातबारा Watch

← दुधोंडी

Ferfar #15840 · दुधोंडी

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
721, 786
Talathi
निवेदिता दिलीपराव पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 क्रांती अर्बन को-ऑफ क्रे.सो.लि.पलूस यांनी गणपती हनमंत कदम रा.दुधोंडी याचे गट नंबर/ सर्वे नंबर 721,786 वर र.रु 240662/-चा जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक क्रांती अर्बन को-ऑफ क्रे.सो.लि.पलूस यांचेकडील पत्र क्र.286 व परिशिष्ट 18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240662/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.