सातबारा Watch

← कुंडल

Ferfar #27252 · कुंडल

पळुस, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
एच.एस.रेड्डी
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 लिहुन देणार:- बाजीराव खाशेराव पवार ,रा. कुंडल यांचे गट नं 98 मधील क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1)पुष्पदंत बाळासो नरुले 2)अजित मनोहर वर्णे यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 578 दिनांक 07/03/2002 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन गट नं 98 मधील क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 03/11/2025 2)सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील क्रमांक R & FD-31060(60)13/2025 MRF (DESKLLI Comp NO. 1333447 दिनांक 04/11/2025 चे निर्देशानुसार व माननीय अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्रमांक. मह-3/ हनो/आर आर/1617/2025 दिनांक 21/11/2025 चे निर्देशानुसार तसेच खऱ्याखुऱ्या रहिवाशी कारणासाठी वापर होत असलेबाबत प्रतिज्ञापत्र व खरेदी दस्त फायलीस दाखल. सदर दस्ताची यापूर्वी नोंद झाली नसलेने सदर फेरफार ने नोंद धरण्यात आली.