Ferfar #27253 · कुंडल
पळुस, सांगली · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 755
- Talathi
- एच.एस.रेड्डी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026
माननीय तहसीलदारसो पलूस यांच्याकडील आदेश क्रमांक वतन/ वर्ग 2-1/ एस आर /7/2025-26 दि 24/08/2026 रोजी प्राप्त झाले वरून मौजे कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली येथील गट नंबर 755 मधील एकूण क्षेत्र 0 हे 06 आर या जमिनीच्या इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करून ही जमीन केवळ शेती प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 करण्याचा आदेश आलेवरून नोंद केली आदेश आर टी एस फायलिस दाखल