Ferfar #27272 · कुंडल
पळुस, सांगली · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 2408
- Talathi
- एच.एस.रेड्डी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
मा. तहसीलदार सो यांचेकडील आदेश क्रमांक हनो/ कावि/77/2026 तहसील कार्यालय पलूस, दि. 13/05/2026 रोजीचा आदेश आलेवरून मौजे कुंडल येथील गट नंबर 2408, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1)भरत मारुती लाड 2)कमल कोंडीबा शिंदे 3)सुमन विश्वास मोकाशी 4)माया मारुती लाड 5)छाया मारुती लाड 6)वैजयंता मारुती लाड