Ferfar #27276 · कुंडल
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बोजा कमी करणे
लिहून देणार : सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या, सांगली शाखा – रामानंदनगर (तासगांव)
लिहून घेणार :1) दिपक भिमराव जाधव यांनी गट नं 2331 , 1987 , 2282 मध्ये घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या, सांगली शाखा – रामानंदनगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.