सातबारा Watch

← पलूस

Ferfar #48827 · पलूस

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
2279
Talathi
SURYKANT BABU CHIPARE
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या पलूस शाखा औ वसाहत पलूस तर्फे शाखाधिकारीसो गहाणखत लिहुन देणार : हिम्मतराव राजाराम पाटील रा. पलूस यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3723-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2279 क्षेत्र 0.2225 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिम्मतराव राजाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.