Ferfar #48846 · पलूस
पळुस, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 1790
- Talathi
- SURYKANT BABU CHIPARE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
हिब्बानामेने :- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार शकील यासीन शेख यांनी त्यांचे कब्जेवहीवाटीतील गट नंबर १७९० मध्ये दिनांक २३/०२/२०२४ रोजी रजी.नं.१३६/२०२४ ने नोटराइजड हिब्बानामेने अमीन मकबूल मुल्ला यांना 0.180 आर क्षेत्र लिवून दिलेने व सदर हिब्बनामेस सलीम हनीफ मुलाणी यांनी मान्यता दिलेली आहे. व मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) यांचेकडील पत्र क्रमांक /न.भू.१ /हिबा नोंद /प्र.क्र.०५ /२०२५ दिनांक २०/०२/२०२५ चे पत्रानुसार सदर हिबानामी नुसार अमीन मकबूल मुल्ला यांचे नाव 0.0१८० आर क्षेत्रास ७/१२ स दाखल करणेस नोंद केली असे.