सातबारा Watch

← सावंतपूर

Ferfar #6862 · सावंतपूर

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
202
Talathi
RAMEJA BALECHAND SALAMAT
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टा शाखा रामानंदनगर तर्फे शाखाधिकारीसो चेतन शंकर पाटील गहाणखत लिहुन देणार : किरण सुखदेव सुतार रा. सावंतपूर यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3526-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण सुखदेव सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.