Ferfar #14021 · आमणापूर
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा मुख्य कार्यकारी अधिकारीसो स्वातंत्रसेनानी कै श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप बँक लि. कुरुंदवाड शाखा आष्टा
गहाणखत लिहुन देणार : जगन्नाथ तुकाराम पाटील ,महिपती तुकाराम पाटील रा. आमणापूर यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3679-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2625000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 501, 527, 622, 930/1, 931/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ तुकाराम पाटील ,महिपती तुकाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2625000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पृथ्वीराज जगन्नाथ पाटील सहकर्जदार नं 2 (खाता क्रमांक :- 432) ,
महिपती तुकाराम पाटील सहकर्जदार नं 1 (खाता क्रमांक :- ) ,