Ferfar #11533 · आंधळी
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-11-04
- Objection until
- 2025-11-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 408
- Talathi
- मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2025# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2025
लिहुन देणार:-
अनिकेत भूपाल सावंत ,प्रतिभाराणी भूपाल सावंत ,संकेत भूपाल सावंत रा. आंधळी(खाता क्रमांक198) यांचे गट/सर्व्हे क्रमांक408, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8287 हे.आर.चौ.मी व पोटखराब मधील समाईकातील अविभक्त संपूर्ण हिस्सा हे त्यांनी
लिहुन घेणार :
संदीप तुकाराम सिसाळ (खाता क्रमांक :-11562)गट/सर्व्हे क्रमांक 408 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8287 हे.आर.चौ.मी व पोटखराब मधील समाईकातील अविभक्त संपूर्ण हिस्सा यांना दुय्यम निंबधक आष्टा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2953 दिनांक 29/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.