Ferfar #11826 · आंधळी
पळुस, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 422
- Talathi
- मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
रिकन्व्हेन्सपत्र :
लिहून देणार : संजीवनी नागरी सह.पतसंस्था लि. भाळवणी , खानापूर
लिहून घेणार : हिंदुराव भाऊ पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 422 वरील 10127 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.