Ferfar #4366 · मोराळे(राजापूर)
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : मामासाहेब पवार सत्यविजय को ऑप बँक लि कुंडल शाखा पलूस
लिहुन देणार : संजय महादेव पाटील रा. आंधळी गट नंबर/ सर्वे नंबर 38, 65 यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3471 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय महादेव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 31/155 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.