सातबारा Watch

← मोराळे(राजापूर)

Ferfar #4382 · मोराळे(राजापूर)

पळुस, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
217/अ
Talathi
मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 वाटणीपत्र: दुय्यम निबंधक तासगाव यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2115 दि. 29/05/1997 नुसार मौजे मोराळे ता.पलूस येथील गट नं. २१७ मधील जयपाल गोविंद भंडारे वगैरे यांचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे: १)निवृत्ती गोविंद भंडारे : गट नं २१७ मधील ४ आणे २)कमलाकर सयाप्पा भंडारे : गट नं २१७ मधील १ आणे ४ पै 3)प्रभाकर सयाप्पा भंडारे : गट नं २१७ मधील १ आणे ४ पै ४)सुधाकर सयाप्पा भंडारे : गट नं २१७ मधील १ आणे ४ पै वरीलप्रमाणे वाटणीपत्रनुसार सातबारा सदरी नोंद केली. अर्ज, वाटणीपत्र फा.दा.असे. सदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचे कडील अध्यादेश क्रमांक १०, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लगत मा.सह सचिव महाराष्ट्र शासन यांचे कडील पत्र क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.no.1333447) दिनांक : 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धतीनुसार घेण्यात आली आहे.