Ferfar #17627 · बांबवडे
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-13
- Objection until
- 2026-08-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- संतोष बाळासो सावंत
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/07/2026
लिहून देणार :- दिनकर रामचंद्र पवार रा.बांबवडे यांचे गट क्रमांक 89 समाईक हिस्सा पैकी तीन पै. क्षेत्र 0.0300 हे. आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहून घेणार :- मेहबुब गुलाब मुल्ला गट क्रमांक 89 समाईक हिस्सा पैकी 0.0300 हे. आर.चौ.मी. यांना दुय्यम निबंधक पलूस यांचे कडील दस्त क्रमांक 1228/2019 दिनांक – 30/04/2019 रक्कम रुपये – 360000/- घेऊन खरेदी दिली आहे. मान्यता देणार 1. संजय रामचंद्र पवार 2. ऋषिकेश संजय पवार 3. रेश्मा दिनकर पवार 4. महेश दिनकर पवार .सबब खरेदी घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले . सदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 , महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा 2025 व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. R&FD-31060(60)13/2025(Desk L 1 ) (Comp. No 1333447). दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्रातील कार्यपद्धती प्रमाणे घेण्यात आली आहे.