सातबारा Watch

← बांबवडे

Ferfar #17672 · बांबवडे

पळुस, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-26
Objection until
2026-09-23
Certified
—
Gat / Survey
803
Talathi
संतोष बाळासो सावंत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/08/2026 .लिहून देणार :- विमल पांडुरंग पाटील यांचे गट क्रमांक 803 ला.क्षेत्र – 2.8400 हे.आर.पैकी आपल्या समाईक हिस्सा पैकी तीन पै. क्षेत्र 0.0183 हे. आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार :- सुशिला काळाप्पा घोळ गट क्रमांक 803 ला.क्षेत्र – 2.8400 हे.आर. पैकी आपल्या समाईक हिस्सा पैकी 0.0183 हे. आर.चौ.मी. यांना दुय्यम निबंधक पलूस यांचे कडील दस्त क्रमांक 2056/2009 दिनांक – 01/08/2009 रक्कम रुपये – 25000/- घेऊन खरेदी दिली आहे. सबब खरेदी घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले . सदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 , महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा 2025 व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. R&FD-31060(60)13/2025(Desk L 1 ) (Comp. No 1333447). दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्रातील कार्यपद्धती घेण्यात आली आहे.