सातबारा Watch

← बांबवडे

Ferfar #17710 · बांबवडे

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
1160
Talathi
संतोष बाळासो सावंत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026 नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/06/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : वसुली दाखला क्रमांक 1049/24-25 आदेश दिनांक : 12/08/2025 वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र शासन प्राधिकृत अधिकारी बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या. पलूस यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101अन्वये वसुली दाखला क्रमांक 1049/24-25 दिनांक – 12/08/2025 जोडून पत्र क्रमांक 19/2026 दिनांक 11/08/2026 अन्वये मौजे –बांबवडे ता-पलूस जि-सांगली येथील खाता क्रमांक 12150 गट नंबर 1160 मधील खातेदार वसंत आकाराम डुबल यांचे हिश्याच्या क्षेत्रावर इतर हक्कात वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र शासन प्राधिकृत अधिकारी बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या. यांचा जप्ती आदेश बोजा सुनिल वसंत डुबल (कर्जदार), वसंत आकाराम डुबल (सहकर्जदार) यांचे कर्जप्रकरणी रक्कम रुपये 251142/- नोंद केला .आदेश फायलीस दाखल असे.