सातबारा Watch

← बांबवडे

Ferfar #17717 · बांबवडे

पळुस, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
927
Talathi
संतोष बाळासो सावंत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहून देणार :- विष्णू मारुती पवार रा.बांबवडे यांचे गट क्रमांक 927 मधील आपल्या सामाईक हिश्या पैकी 0.0100 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : सुरेश विश्वनाथ धोत्रे , (खाता क्रमांक :-12846)गट/सर्व्हे क्रमांक 927 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मान्यता देणार – विलास विष्णू पवार यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2305/2007 दिनांक 20/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक 10 , महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा 2025 व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. R&FD-31060(60)13/2025(Desk L 1 ) (Comp. No 1333447). दिनांक 04/11/2025 रोजीचे पत्रातील कार्यपद्धती घेण्यात आली आहे.