Ferfar #17726 · बांबवडे
पळुस, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 979
- Talathi
- संतोष बाळासो सावंत
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या पेठ शाखा पलूस
लिहून देणार : सुजाता विकास माळी रा. बांबवडे यांनी प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 979 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व्यवस्थापक आत्मशक्ती ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या पेठ शाखा पलूस यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.