सातबारा Watch

← नागठाणे

Ferfar #18147 · नागठाणे

पळुस, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
775
Talathi
गजानन सुबराव जाधव
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- बाळासो गणपती साळुंखे पाटील (बाळासो गणपती पाटोळे फेरफार क्र.12940 नुसार नावात बदल)रा.नागठाणे(खाता क्रमांक11790)यांचे गट/सर्व्हे क्रमांक775,लागवडीयोग्य क्षेत्र 0.4443 हे.आर.चौ.मी पैकी यांचे हिस्सेचे असणाऱ्या क्षेत्रापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सोमान्ना रामान्ना बोरगी ,(खाता क्रमांक :-12278)गट/सर्व्हे क्रमांक 775 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1093 दिनांक 03/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.महाराष्ट्र शासन राजपत्र दि 3/11/२०२५ नुसार शासनाने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा)अध्यादेश २०२५ अन्वये सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.