सातबारा Watch

← नागठाणे

Ferfar #18152 · नागठाणे

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
706
Talathi
गजानन सुबराव जाधव
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : नागठाणे वि का सेवा सहकारी सोसायटी ली नागठाणे तर्फे सचिव अजित अशोक पाटील ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली सांगली शाखा नागठाणे तर्फे ऑफिसर रणधीर भीमराव पाटील गहाणखत लिहुन देणार : प्रमिला ज्ञानदेव पाटील ,प्रमोद ज्ञानदेव पाटील रा. नागठाणे यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3796-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 706 क्षेत्र 0.5666 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला ज्ञानदेव पाटील ,प्रमोद ज्ञानदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.