सातबारा Watch

← नागठाणे

Ferfar #18155 · नागठाणे

पळुस, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
928
Talathi
गजानन सुबराव जाधव
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : मामासाहेब पवार सत्यविजय को-ऑफ बँक लि,कुंडल ,शाखा- अंकलखोप लिहुन देणार : युवराज भानुदास साळुंखे पाटील रा.नागठाणे यांनी कर्जदार स्नेहाली योगेश साळुंखे पाटील यांना सहमती देऊन मामासाहेब पवार सत्यविजय को-ऑफ बँक लि,कुंडल ,शाखा-अंकलखोप सहकारी सोसायटीचा इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 928 क्षेत्र 0.5150 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.