सातबारा Watch

← नागठाणे

Ferfar #18156 · नागठाणे

पळुस, सांगली · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
472/2, 500/2
Talathi
गजानन सुबराव जाधव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 मा.तहसीलदारसो पलूस यांचेकडील आदेश क्र पुनर्वसन/ एस आर/22/2026 दिनांक 30/10/2026 नुसार मौजे नागठाणे येथील गट नं 500/2 व 472/2 मधील मधील क्षेत्र 0.42 व 0.30 सदर जमिनीचे भोगवटादर वर्ग 1 करणेकामी अर्जददार बळिराम दत्तात्रय देवळेकर यांचे कडून कब्जे हक्काची रक्कम चलन क्र. MH 011388834202627M दिनांक 06/10/2026 रोजी सरकार जमा करून घेऊन सदर 7/12 चे इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्ती 1 ते 9 शर्तीस पात्र हा शेरा कमी करणेबाबत व सदर गटाच्या 7/12 मधील भू धारणापद्धती मध्ये भोगवटादार वर्ग 1 करनेच्या आदेशाने नोंद केली, आदेश फायलीस दाखल असे.