Ferfar #29771 · अंकलखोप
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 935
- Talathi
- मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली तर्फे विद्यमान चेअरमनसो
गहाणखत लिहुन देणार : विजय श्रीपाल बिरनाळे रा. अंकलखोप यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3570-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 935 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय श्रीपाल बिरनाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.