सातबारा Watch

← अंकलखोप

Ferfar #29783 · अंकलखोप

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1194, 1196
Talathi
मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ अप्पासाहेब चोपडे ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या भिलवडी शाखा अंकलखोप चे विद्यमान चेअरमनसो गहाणखत लिहुन देणार : दादासो शंकर सूर्यवंशी रा. अंकलखोप यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3683-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1194, 1196 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासो शंकर सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.