सातबारा Watch

← हजारवाडी

Ferfar #3728 · हजारवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-28
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/265/2025 आदेश दिनांक : 06/03/2026 मा. उपविभागीय अधिकारी सो कडेगांव यांचे कडील उक्त आदेश आलेवरून मौजे हजारवाडी येथील गट नं ३२ मधील फेरफार नंबर ८७२ मंडळ अधिकारी भिलवडी यांनी जमीन बँकेस तारण सबब रद्द असा शेरा मारून दि. २१/०१/१९९६ रोजी नामंजूर केली होती ती नोंद उक्त आदेशानुसार मंडळ अधिकारी यांनी दिलेला आदेश रद्द करून सदर नोंद मंजूर केलेने दस्त क्रमांक ३२/१९९६ नुसार खरेदी घेणार सुमन रामचंद्र कदम यांचे नावे ८ आणे क्षेत्र दाखल केले. आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल.