सातबारा Watch

← हजारवाडी

Ferfar #3750 · हजारवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
170/ब, 2, 20
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : सांगली जिल्हा भू विकास बँक सांगली लिहुन घेणार : लक्ष्मण शंकर यादव यांनी गट क्रमांक 20, 2, 170/ब वर सांगली जिल्हा भू विकास बँक सांगली चा लक्ष्मण शंकर यादव यांचे नावे घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सांगली जिल्हा भू विकास बँक सांगली यांचेकडील पत्र दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.