Ferfar #3762 · हजारवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेअन्सपत्र , फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : शांतीसागर को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.समडोळी शाखा वखारभाग यांनी
लिहून घेणार : नवनाथ रामचंद्र गायकवाड यांना मौजे हजारवाडी येथील गट क्र.41 मधील मे.दु.नि.सो.मिरज क्र.1 सांगली यांचेकडील दस्त क्र.7934/2025 दि.26/09/2025 रोजी तारण घेतलेली जमीन हि त्यांनी मे.दु.नि.सो.पलूस यांचेकडील दस्त क्र.3206/2026 दिनांक : 03/09/2026 व र रु 400000 नुसार रिकन्व्हेअन्सपत्र करून दले.सबब लिहून घेणार यांचे नांव 7/12 सदरी दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.