Ferfar #4365 · खंडोबाचीवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-14
- Objection until
- 2026-09-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 284
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026
लिहून देणार : वसुली व विक्री अधिकारी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या, इस्लामपूर
लिहून घेणार : चंद्रकांत महादेव जाधव यांनी गट/सर्व्हे क्रमांक 284 वर वसुली व विक्री अधिकारी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या, इस्लामपूर चा चंद्रकांत महादेव जाधव यांचे हिस्सेवर 3621 फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत वसुली व विक्री अधिकारी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या, इस्लामपूर यांचेकडील पत्र दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.