सातबारा Watch

← खंडोबाचीवाडी

Ferfar #4370 · खंडोबाचीवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
369
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शिवाजी किसन जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शिवाजी किसन खोत ऐवजी शिवाजी किसन जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पळुस यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.327 दि. 13/05/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/11/2023 मधील नोंदणी क्र.पी- P-2373996 अन्वये शिवाजी किसन खोत ऐवजी शिवाजी किसन जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .