Ferfar #2883 · माळवाडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अनिता प्रदिप आंबी
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
मा . जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्र. मह. २/न.भू. भोगवटादार वर्ग-१/एसआर/२६९/२०२४ जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली दिनांक २५/०८/२०२४ नुसार मौजे माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली येथील गट ६४/प्लॉट क्षेत्र २०० चौ.मी. या मिळकतीवरील भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ करुन मिळणेबाबत त्यानुसार उपविभागीय अधिकारी कडेगाव व तहसिलदार पलूस यांनी चौकशी अहवाल सादर केलेला आहे. अर्जदार पुष्पमालारवींद्र शिंदे यांनी मौजे माळवाडी, ता. पलूस, जि. सां गट नं ६४/ (प्लॉट) क्षेत्र २००, चौ.मी. या मिळकतींचे भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग -1 करणेसाठी प्रति चौ. मी. १३२०/- प्रमाणे येणा-या मुल्यांकनाच्या १५% प्रमाणे रुपांतरण अधिमूल्याची (अक्षरी एकोणचाळीस हजार सहाशे मात्र) इतकी रक्कम स्टेट बँक इडिया, शाखा पलूस येथे दिनांक ;24/06/2024 जमा करून मूळ चलन व डिफेस्ड चलन इकडे सादर केले आहे. जिल्हाधिकारी सांगली यांना प्राप्त अधिकारानुसार मौजे माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली येथील येथील गट नं ६४/ (प्लॉट) क्षेत्र २०० चौ. मी या मिळकती वरील भोगवटादार वर्ग २ कमी करून भोगवटादार वर्ग-१ या धारणाधिकारामध्ये रुपांतरण करणेचा आदेश दिला असून या आदेशानुसार नोंद केली असे .आदेश फायलीस दाखल.
64/(प्लॉट),64/(प्लॉट)