सातबारा Watch

← माळवाडी

Ferfar #2889 · माळवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
अनिता प्रदिप आंबी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदारसो पलूस आदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एस.आर-37/2026 आदेश दिनांक : 24/09/2026 मा. तहसीलदारसो पलूस यांचेकडील आदेश क्र.हनो/वाटप/एस.आर-37/2026 दिनांक 24/09/2026 नुसार मौजे माळवाडी येथील गट नं.37 मधील खातेदार 1)विजया तानाजी माळी 2) तनुजा श्रीकांत माळी 3) रामचंद्र पांडुरंग माळी रा.माळवाडी यांचेतील वाटप पुढीलप्रमाणे 1) विजया तानाजी माळी यांचे वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे विजया तानाजी माळी : गट नं.37 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:3000 व पो.ख.क्षेत्र 0:00 आकार 2.05 व 2) तनुजा श्रीकांत माळी यांचे वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे तनुजा श्रीकांत माळी : गट नं.37 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:3000 व पो.ख.क्षेत्र 0:00 आकार 2.05 व 3) रामचंद्र पांडुरंग माळी यांचे वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे रामचंद्र पांडुरंग माळी : गट नं.37 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:2800 व पो.ख.क्षेत्र 0:00 आकार 1.92 वरीलप्रमाणे अदेश्याची नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.