सातबारा Watch

← भिलवडी

Ferfar #31405 · भिलवडी

पळुस, सांगली · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
1133
Talathi
SOMESHWAR EKNATH JAYBHAYE
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 मा. तहसिलदार सो पलूस यांचेकडील आदेश कर.कु.का.क.४३/एसआर/२८/२०२६ दिनांक: २१/०९/२०२६ नुसार बाजूस दाखल गटावरील कुळ कायदा कलम ४३ शर्त कमी करणेबाबत खात्री झालेने, मी तहसिलदार पलूस, मला प्राप्त झाले अधिकाराचा वापर करुन, खालीलप्रमाणे जमीनीची विक्री परवानगी व इतर हक्कात असलेली कुळ कायदा कलम 43 ही शर्त कमी करणेबाबत आदेश पारीत करीत आहे. तथापी 7/12 वरील इतर कोणत्याही शर्ती कमी करणेत येऊ नयेत. असा आदेश आलेवरून गट नं ११३३ क्षेत्र १.५९ हे आर या गटातील इतर हक्कातील कुळ कायदा कलम ४३ शर्त कमी करून ७/१२ ची भूधारणा भोगवटादार वर्ग १ केली. आदेशानुसार नोंद केली आदेश फायलीस दाखल.