Ferfar #31418 · भिलवडी
पळुस, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1714/1
- Talathi
- SOMESHWAR EKNATH JAYBHAYE
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
1) बाळासो देवेंद्र चौगुले 2)सुरेंद्र बाळा चौगुले 3) सुधिर सुरेंद्र चौगूले नं. 2 व 3 करिता कुलमुखत्यार म्हणून व स्वतः करिता म्हणून संजय सुरेंद्र चौगुले रा. भिलवडी यांचे गट क्रमांक 1714/1, पैकी क्षेत्र 0.0189 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जमालसाब आलीसाब नदाफ , गट क्रमांक 1714/1 क्षेत्र 0.0189 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1518 दिनांक 08/06/2009 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद हि महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक १० , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447). दिनांक :- 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धतीनुसार घेण्यात आली आहे.