सातबारा Watch

← चोपडेवाडी

Ferfar #3697 · चोपडेवाडी

पळुस, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
335, 351
Talathi
दिपा शामराव मोहोटकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : किसान नागरी सह.पतसंस्था मर्या.कुंडल शाखा भिलवडी तर्फे क्लार्क स्वप्निल राजकुमार बनसोडे गहाणखत लिहुन देणार : रामराव यशवंत माने रा. चोपडेवाडी यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3687-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335, 351 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामराव यशवंत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.